12 वी उत्तीर्ण महिला महिला उमेदवारांसाठी तब्बल 220 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या महिला उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत . ( Indian Army Bsc Nursing Recruitment , Number of Vacancy – 220 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : महिला उमेदवारांकरीता इंडियन आर्मी मध्ये बी.एस्सी नर्सिंग कोर्स करीता 220 जागांसाठी पदभरती राबविण्यात येत आहेत . ( कोर्स पुर्ण झाल्यानंतर आर्मीमध्ये नियमित नोकरी ) ( Indian Army Bsc Nursing Recruitment , Number of Vacancy – 220 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी विज्ञान शाखेमध्ये भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , जिवशास्त्र व इंग्रजी विषयांसह कमीत कमी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती, अर्ज करायला विसरु नका !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..