इंडो – तिबेटन बॉर्डर पोलीस दलामध्ये , भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . (indo-tibetan border police force recruitment, name of post constable , total number of post 108) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कॉन्स्टेबल ( कारपेंटर ट्रेड ) | 56 |
| 02. | कॉन्स्टेबल ( मेसन ट्रेड ) | 31 |
| 03. | कॉन्स्टेबल ( प्लंबर ) | 21 |
| एकुण पदांची संख्या | 108 |
पात्रता – 10 वी , संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( कारपेंटर / मेसन /प्लंबर )
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.17.09.2022 रोजी 18 वर्ष ते 23 वर्षादरम्यान असणे आवश्यक .
आवेदन शुल्क – 100/- रुपये ( मागासवर्गीय / महिला उमेदवारांकरीता – फीस नाही )
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 17.092022
आवेदन ऑनलाईन सादर करण्याची सुरुवात दि.19.08.2022 अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026