श्री.स्वामी समर्थ सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shri Swami Samarth Sahakari Bank Ltd Nighoj Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये व्यवस्थापकीय संचालक / मुख्य कार्यकारी अधिकारी , महाव्यवस्थापक , सहाय्यक महाव्यवस्थापक , शाखा व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी / लेखा परीक्षक / वरिष्ठ अधिकारी / लेखापाल , कनिष्ठ अधिकारी , आयटी अधिकारी , शिपाई ..
हे पण वाचा : दक्षिण पुर्व रेल्वे विभाग मध्ये 1202 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
पदनाम / शैक्षणिक अर्हता :

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Shri Swami Samarth Sahakari Bank Ltd A/P – Nighoj Tal – Parner Dist – Ahmednagar 414306 या पत्यावर दिनांक 06 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026