पॉलिटेक्निक सातारा येथे प्रयोगशाळा सहाय्यक , शिक्षक , ग्रंथपाल , कार्यालय अधिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

पॉलिटेक्निक सातारा येथे प्रयोगशाळा सहाय्यक , शिक्षक , ग्रंथपाल , कार्यालय अधिक्षक , लिपिक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Polytechnic Satara Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 36 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.H.O.D02
03.व्याख्याता19
04.प्रयोगशाळा सहाय्यक / शिक्षक06
05.ग्रंथपाल01
06.कार्यालय अधिक्षक01
07.खाते सह लिपिक03
 एकुण पदांची संख्या36

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : सरकारी भरती : पुणे येथे प्रयोगशाळा सहाय्यक , अभियंता , कनिष्ठ लिपिक , शिपाई , माळी , चालक , वॉर्डन इ. पदांसाठी मोठी पदभरती !

नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : सातारा , महाराष्ट्र राज्य

थेट मुलाखतीचे ठिकाण /दिनांक : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी सातारा पॉलिटेक्निक NH-4 खिंडवाडी सोनगाव रोड टार्फ सातारा या पत्यावर दिनांक 10 जुन 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment