अवजड वाहन कारखाना मध्ये 253 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Heavy vehicles Factory Recruitment For Apprentice Post , Number of Post Vacancy – 253 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : फिटर , मशिनिस्ट , वेल्डर , इलेक्ट्रिशियन , इलेक्ट्रॉनिक्स , मेकॅनिक , पेंटर ( आयटीआय व नॉन आयटीआय पदे ) सदर आयटीआय / व नॉन आयटीआय रिक्त पदांची संख्या 253 इतकी आहे .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : यांमध्ये आयटीय पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर नॉन आयटीआय पदांकरीता उमेदवार हे 10 वी पात्रतातासह संबंधित ट्रेड मध्ये 50 टक्के गुणांस आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : 12 वी पात्रताधारकांसाठी 1526 जागेवर महाभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 22 जुन 2024 रोजी किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची सुट तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Chief General manager , heavy Vehicles Factory , Avadi , Chennai – 600054 Tamilnadu . या पत्यावर दिनांक 22 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..