नविन शैक्षणिक वर्षासाठी राज्यात शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचबरोबर इतर खाजगी क्षेत्रातील 300+ जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने तसेच थेट मुलाखत पद्धतीने थेट निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शिक्षक संवर्गातील भरती पदांची नावे : शिक्षण सेवक ( उच्च माध्यमिक ) , उच्च माध्यमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक ( विषय निहाय ) , प्राथमिक शिक्षक , शारीरिक शिक्षण संचालक , संगिता शिक्षक , संगणक शिक्षक , शारीरिक शिक्षण शिक्षक इ.
शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरती पदांचे नावे : यांमध्ये कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथपाल , शिपाई , वाहनचालक , कार्यालयीन लिपिक , खाते अधिकारी , सफाई कर्मचारी , रात्र पहारेकरी इ.
हे पण वाचा : सफाई कर्मचारी व कार्यालय कर्मचारी ( सब स्टाफ ) पदांच्या 484 जागेसाठी महाभरती !
इतर पतसंस्था / खाजगी संस्थामधील रिक्त पदभरती पदनामे : वसुली अधिकारी , वरिष्ठ लिपिक , कॅशिअर कम क्लार्क , शिपाई , समुपदेशक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , शिपाई इ पदांसाठी पदभरती प्रक्रिया येत आहेत .
अर्ज प्रक्रिया : संस्था / पतसंस्था नुसार अर्ज सादर करण्याची प्रक्रिया / थेट मुलाखतीची दिनांक पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
- केंद्र सरकारच्या विविध कार्यालयामध्ये गट ब व क संवर्गातील 17,000+ जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- NHB : राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक पदांच्या तब्बल 6,128 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- ITBP : इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस दलांमध्ये 112 जागेसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- महाराष्ट्र राज्यात आयुध निर्माणी भंडारा येथे 334 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !