IOCL : इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये 467 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Indian Oil Corporation Limited Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 467 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात …
पदनाम : यांमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकुण 467 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( सविस्तर पदांचे नावे पुढीलप्रमाणे पाहु शकता ) ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ अभियंता सहाय्यक | 379 |
| 02. | कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण अन्वेषक | 21 |
| 03. | सहाय्यक अभियंता | 38 |
| 04. | तांत्रिक अटेन्डंट | 29 |
| एकुण पदांची संख्या | 467 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : बी.एस्सी , इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.02 साठी : बी.एस्सी
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ लिमिटेड मध्ये 4,494 जागेसाठी महाभरती, Apply Now !
पद क्र.03 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.04 साठी : 10 वी व संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/या संकेतस्थळावर दिनांक 21 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .