महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Mahanirmiti or Mahagenco Formerly ( MSEB ) Recruitment for various post , Number of vacancy – 248 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव – इलेक्ट्रिशियन फिटर , वायरमन , वेल्डर , इलेक्ट्रॉनिक , मेकॅनिक , इन्स्टुमेंट मेकॅनिक , मेसन , टर्नर , मशिनिस्ट , डिझेल मेकॅनिक , ट्रॅक्टर , स्टेनोग्राफर , ऑपरेटर , ॲडव्हान्स मशिन अँड स्टेनोग्राफर इंग्लिश , इलेक्ट्रिकल , मेकॅनिकल , सिव्हिल , इलेक्टॉनिक, इत्यादी .
एकुण पदांची संख्या – 248
पात्रता – 10 वी / पदवी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.26.11.2022 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 433 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती 2026
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEML : अंतर्गत विविध पदांच्या 1346 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..