Mahavitaran : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 44 जागेकरीता पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने दिनांक 07 ऑक्टोंबर पर्यंत आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran company recruitment for various post , Number of post vacancy – 44 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | पदवीधर अभियंता ( वितरण ) | 33 |
02. | पदवीधर अभियंता ( स्थापत्य ) | 04 |
03. | पदविका धारक अभियंता (वितरण ) | 04 |
04. | पदविका धारक अभियंता (स्थापत्य) | 03 |
एकुण पदांची संख्या | 44 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
परीक्षा शुल्क ( Fees ) : खुला प्रवर्ग 500/- रुपये मागास / आरक्षित प्रवर्ग करीता 250/- रुपये ..
पदांनुसार परीक्षेचा दिनांक :
पदनाम | परीक्षेचा दिनांक |
पदवीधर अभियंता ( वितरण ) | 21.10.2024 |
पदवीधर अभियंता ( स्थापत्य ) | 22.10.2024 |
पदविका धारक अभियंता (वितरण ) | 23.10.2024 |
पदविका धारक अभियंता (स्थापत्य) | 24.10.2024 |
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !