फळशास्त्र विभाग , महाराष्ट्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; सविस्तर जाहीरात पाहा ..

Spread the love

फळशास्त्र विभाग , महाराष्ट्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Falashastra department Maharashtra recruitment , Number of post vacancy – 02 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कॉम्प्युटर ऑपरेटर01
02.कुशल कामगार01
 एकुण पदांची संख्या02

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये 44 जागेकरीता पदभरती , Apply Now !

वेतन / शैक्षणिक अर्हता :

पदनामअर्हतावेतनमान
कॉम्प्युटर ऑपरेटरकोणतीही पदवी  , MSCIT , मराठी 30 श.प्र.मि / इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग ..10,000/-
कुशल कामगारमाळी प्रशिक्षण कोर्स10,000/-

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 07.10.2024 रोजी डॉ.पंजाबराव देशमुख अकोला या पत्यावर सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment