HURL : हिंदुस्थान उर्वरक व रसायन लिमि.मध्ये 212 जागेसाठी पदभरती , प्रकिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Hindustan urvarak & rasayan ltd recruitment for Engineer trainee post , number of Post vacancy – 212 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पदवीधर इंजिनिअर ट्रेनी | 67 |
| 02. | डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी | 145 |
| एकुण पदांची संख्या | 212 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaiton Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे सबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी ..
| अ.क्र | पदनाम | वयोमर्यादा |
| 01. | पदवीधर इंजिनिअर ट्रेनी | 18-30 वर्षे |
| 02. | डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी | 18 – 27 वर्षे |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jobs.hurl.net.in/ या संकेतस्थळावर दिनांक 21.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता पद क्र.01 करीता 750/- रुपये तर पद क्र.02 करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- फेडरल बँक अंतर्गत पदभरती 2026