यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .

Spread the love

यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Yantra india limited recruitment for apprentice post , number of post vacancy – 4039 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पदनाम /पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये आयटीआय अप्रेंटिंस , नॉन आयटीआय अप्रेंटिस पदांच्या एकुण 4039 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( recruitment for apprentice post , number of post vacancy – 4039 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

आयटीआय अप्रेंटिस : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण तसेच 50 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

नॉन आयटीआय अप्रेंटिस पदांकरीता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इ.10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीस प्रवर्ग करीता 200/- रुपये तर SC / ST /PWD /तृतीयपंथी / महिला प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.recruit-gov.com  या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment