भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती ; Apply Now !

Spread the love

भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhartiya Aviation Services Recruitment For Loader & Housekeeping , CSA Post , Number of Post Vacancy – 3,508 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.ग्राहक सेवा अभिकर्ता2,653
02.लोडर / हाऊसकिपिंग855
 एकुण पदांची संख्या3,508

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वेतनमान ( Pay Scale ) :

अ.क्रपदनामवेतनमान
01.ग्राहक सेवा अभिकर्ता13,000-30,000/-
02.लोडर / हाऊसकिपिंग12,000-20,000/-

अर्ज प्रक्रिया  ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bhartiyaaviation.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31.10. 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता ग्राहक सेवा एजेंट पदांकरीता 380/- + GST तर लोडर / हाऊसकिपिंग पदाकरीता 340/- + GST परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment