बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 600 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank of Maharashtra Recruitment for Apprentice post , Number of Post vacancy – 600 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकुण 600 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | अप्रेंटिस | 600 |
एकुण पदांची संख्या | 600 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची अट ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे दिनांक 30.06.2024 रोजी 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/bomaaug24/ या संकेतस्थळावर दिनांक 24.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 150/-रुपये तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत कार्यालय सहाय्यक ( शिपाई ) पदाच्या 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महावितरण , लातुर विभाग अंतर्गत 132 रिक्त पदासाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत क.लिपिक , चालक , शिपाई , ऑपरेटर इ. पदासांठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 125 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय हवाई दल अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या 153 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 2964 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- South Indian Bank : साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे येथे प्राध्यापक , ग्रंथपाल , कार्यालयीन अधिक्षक , लिपिक , परिचर , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , शिपाई , चालक , रेक्टर इ. पदांसाठी पदभरती !
- राज्य शासन सेवेत गड ड संवर्गातील शिपाई पदाच्या 284 रिक्त जागेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ !