UIIC : केंद्र सरकारच्या युनायटेड इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( United India Insurance Company Ltd . Recruitment For Administrative Officer Post , Number of Post Vacancy – 200 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये प्रशासकीय अधिकारी ( स्पेशालिस्ट / जनरलिस्ट ) पदांच्या एकुण 200 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रशासकीय अधिकारी | 200 |
एकुण पदांची संख्या | 200 |
शैक्षणिक अर्हता : 60 टक्के गुणांसह उमेदवार हे बी.ई / बी.टेक / एम .ई / एम .टेक + पी जी / PGDM / CA / B.COM / M.COM / LLB अथवा कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आवश्यक .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/uiiclsep24 या संकेतस्थळावर दिनांक 15.10.2024 पासुन ते 05.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
वयोमर्यादा : दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !
- अभियंता , भांडारपाल , कार्यालय सहाय्यक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !