UIIC : केंद्र सरकारच्या युनायटेड इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( United India Insurance Company Ltd . Recruitment For Administrative Officer Post , Number of Post Vacancy – 200 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये प्रशासकीय अधिकारी ( स्पेशालिस्ट / जनरलिस्ट ) पदांच्या एकुण 200 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रशासकीय अधिकारी | 200 |
एकुण पदांची संख्या | 200 |
शैक्षणिक अर्हता : 60 टक्के गुणांसह उमेदवार हे बी.ई / बी.टेक / एम .ई / एम .टेक + पी जी / PGDM / CA / B.COM / M.COM / LLB अथवा कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आवश्यक .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/uiiclsep24 या संकेतस्थळावर दिनांक 15.10.2024 पासुन ते 05.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
वयोमर्यादा : दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BARC : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत चालक ( ड्रायव्हर ) पदांच्या 43 रिक्त जागेसाठी पदभरती !
- केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 494 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- वसई विरार पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- JSPM विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदासाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- NMDC या सरकारी उपक्रम ( Government Company Ltd. ) अंतर्गत विविध पदाच्या 995 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 1280 रिक्त पदासाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम अंतर्गत पदभरती 2025 ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड अंतर्गत मुंबई , अमरावती , शिर्डी या ठिकाणी पदभरती !
- द न्यु इंडिया विमा कंपनी लि. अंतर्गत 500 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- DRDO : संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत विविध पदांच्या 148 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !