BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..

Spread the love

BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट क व ब संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( BMC Recruitement for Class C & B Post , Number of Post Vacancy – 690 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

पदनाम : यांमध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) , कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल ) , दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) , दुय्यम अभियंता ( यांत्रिकी & विद्युत ) पदांच्या एकुण 690 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता (स्थापत्य – गट क  )250
02.कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल – गट -क)130
03.दुय्यम अभियंता (स्थापत्य  गट – ब )233
04.दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत गट – ब )77
 एकुण पदांची संख्या690

शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.mcgm.gov.in/या संकेतस्थळावर दि.11.11.2024 ते दि.02.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment