PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तब्बल 802 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Power Grid Corporation of india ltd. Recruitment for various post , Number of Post vacancy -919 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डिप्लोमा ट्रेनी ( इलेक्ट्रिकल ) | 600 |
| 02. | डिप्लोमा ट्रेनी ( सिव्हील ) | 66 |
| 03. | कनिष्ठ अधिकारी ट्रेनी ( एचआर ) | 79 |
| 04. | कनिष्ठ अधिकारी ट्रेनी ( F & A ) | 35 |
| 05. | सहाय्यक ट्रेनी ( F & A ) | 22 |
| एकुण पदांची संख्या | 802 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : 70 टक्के गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.02 साठी : 70 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती , अर्ज करायला विसरु नका .
पद क्र.03 साठी : 60 टक्के गुणांसह पदवीधर / बीबीए / बीबीएम / बीबीएस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पद क्र.04 साठी : Inter CA / Inter CMA उत्तीर्ण .
पद क्र.05 साठी : 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण ..
वयाची अट : दि.06.11.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . ( SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता 03 वर्षाची सुट देण्यात येईल . )
परीक्षा शुल्क :
पद क्र.01 ते 04 साठी : जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
पद क्र.05 साठी : जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीात 200/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.powergrid.in/ या संकेतस्थळावर दि.12.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .