पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोशिएशन , पुणे अंतर्गत भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित पुणे या बँकेत केवळ महिला उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Pune Zilha nagari sahakari banks association pune recruitment for clerk post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये लेखनिक या पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तर पदांची संख्या नमुद करण्यात आलेली नाही .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांस उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच MSCIT / समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : IDBI बँकेत पदवी धारकांसाठी तब्बल 1000 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..
वयाची मर्यादा ( Age Limit ) : सदर पदासाठी उमेदवाराचे किमान वय हे 22 वर्षे तर कमाल वय हे 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
परीक्षा शुल्क : लेखी परीक्षा शुल्क करीता 885/- ( GST रक्कमेसह )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://punebankasso.com/ या संकेतस्थळावर दि.21.11.2024 पर्यंत सादर कराचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !