पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅक्स असो. मधील मोतिलाल अग्रवाल व्यापारी सहकारी बँक लि अंतर्गत बीड , जालना , बुलढाणा , छ.संभाजीनगर शाखेकरीता पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MAJMB Recruitment for various post , Number of post vacancy – 24 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लेखनिक , अधिकारी पदांच्या एकुण 24 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लिपिक | 19 |
| 02. | अधिकारी | 05 |
| एकुण पदांची संख्या | 24 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualificaiton ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे कोणत्याही विद्यापीठातील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र ..
पद क्र.02 साठी : उमेदवार हे उमेदवार हे कोणत्याही विद्यापीठातील पदवी / पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे किमान वय हे 22 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://docs.google.com/forms/ या संकेतस्थळावर दि.27.11.204 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 708/- रुपये परीक्षा शुल्क आकरण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 433 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती 2026
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEML : अंतर्गत विविध पदांच्या 1346 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..