BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत 690 जागेसाठी , अर्ज करण्यास सुरुवात करण्यात आलेली असून , पात्र उमेदवारांनी विहीत कालावधीत ऑनलाईन माध्यमातुन आवेदन सादर करायचे आहेत . ( Brihnmumbai Corporation Recruitment for Engineer Post , Number of post vacancy – 690 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) | 250 |
02. | कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी व विद्युत ) | 130 |
03. | दुय्यम अभियंता ( स्थापत्य ) | 233 |
04. | दुय्यम अभियंता ( यांत्रिकी व विद्युत ) | 77 |
एकुण पदांची संख्या | 690 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : 10 वी , सिव्हिल / कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी अथवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा , MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र .
पद क्र.02 साठी : 10 वी , यांत्रिकी विद्युत / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा , MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र .
पद क्र.03 साठी : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / समतुल्य अर्हता , MSCIT / समतुल्य अर्हता .
पद क्र.04 साठी : यांत्रिकी व विद्युत अथवा ऑटोमोबाईल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग पदवी , MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दि. 16.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !