डेक्कन एज्येकेशन सोसायटी अंतर्गत गट – क व गट ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Deccan Education Society Recruitment for Class C & D Post , Number of post vacancy – 08 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कार्यालयीन सहाय्यक | 03 |
| 02. | शिपाई | 04 |
| 03. | कायदा सहाय्यक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 08 |
पद क्र.01 साठी : उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर , यांमध्ये बी.एस्सी , बी.कॉम / थी.सी.ए प्राधान्य असेल , MSCIT , इंग्रजी / मराठी टायपिंग ( यांमध्ये इंग्रजी 40 श.प्र.मि तर मराठी 30 श.प्र.मि ) अर्हता .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे 10 वी पास असणे आवश्यक असेल .
पद क्र.03 साठी : उमेदवार हे एल एल बी , इंग्रजी / मराठी टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://forms.office.com/ या संकेतस्थळावर दि.02.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !