आर्मी पब्लिक स्कूल देहु रोड पुणे येथे शिक्षक ,ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा परिचर , शिपाई , चालक , MTS पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

आर्मी पब्लिक स्कूल देहु रोड पुणे येथे शिक्षक ,ग्रंथपाल , लिपिक , प्रयोगशाळा परिचर , शिपाई , चालक , MTS पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Public School Dehu Road Recruitment for various Teaching & Non Teaching post , Number of post vacancy  -67 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये PGT , TGT , PRT ,पुर्व प्राथमिक शिक्षक , हस्तकला व कला शिक्षक , नृत्य / संगित / योगा शिक्षक , थिएटर प्रशिक्षक , समुपदेशक , विशेष शिक्षक , ग्रंथपाल , कनिष्ठ लिपिक , विज्ञान प्रयोगशाळा परिचर , पॅरॉमेडिक्स , शिपाई , वाहनचालक , मल्टी टास्किंग स्टाफ पदंच्या एकुण 67 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती  ; लगेच करा आवेदन !

शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

नोंदणी शुल्क : 250/- रुपये ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे प्राचार्य , आर्मी पब्लिक स्कूल देहू रोड सीओडी मार्ग देहू रोड पुणे महाराष्ट्र – 412101 या पत्यावर दि.10.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

Leave a Comment