भारतीय स्टेट बँकेत तब्बल 1194 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( sbi retired officer recruitment 2025 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कंकरेंट ऑडिटर पदांच्या एकुण 1194 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे एसबीआय ( SBI ) बँकेचे निवृत्त अधिकारी / कर्मचारी असणे आवश्यक असेल , क्रेडीट / ऑडीट / फॉरेक्स क्षेत्रात अनुभव .
वयोमर्यादा : दि.18.02.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 63 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.bank.sbi/ या संकेतस्थळावर दिनांक 15.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SSB : सशस्त्र सीमा बल अंतर्गत 404 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- NHIDCL : राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत पदभरती 2026
- Coal India : ऑल इंडिया अंतर्गत 660 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1644 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !