भारतीय सैन्य पुणे झोन अंतर्गत 12 वी / 10 पात्रताधारकांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian army recruitment for General Duty Post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सोल्जर तांत्रिक ( यांमध्ये नर्सिंग सहाय्यक / नर्सिंग सहाय्यक व्हेटर्नरी ) , सिपॉय फार्मा , अग्निवीर ( जनरल ड्युटी ) महिला लष्करी पोलिस पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या तुर्तास नमुद नाही .
| अ.क्र | पदनाम |
| 01. | सोल्जर तांत्रिक ( सहाय्यक नर्सिंग / व्हेटर्नरी ) |
| 02. | सिपॉय फार्मा |
| 03. | अग्निवीर ( महिला लष्करी ) |
आवश्यक अर्हता :
| पदनाम | अर्हता |
| सोल्जर तांत्रिक ( सहाय्यक नर्सिंग / व्हेटर्नरी ) | 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण ( PCB & ENG ) |
| सिपॉय फार्मा | 12 वी उत्तीर्ण , 55 टक्के गुणांसह डी.फार्मा / 50 टक्के गुणांसह बी.फार्मा |
| अग्निवीर ( महिला लष्करी ) | 45 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा ( Age Limit ) :
पद क्र.01 व 03 साठी : उमेदवाराचा जन्म हा दि.01.10.2002 ते दि.01.04.2008 दरम्यान झाला असावा ..
हे पण वाचा : अधिकारी , कॅशियन , लिपिक , वाहनचालक इ. पदांसाठी पदभरती !
पद क्र.02 साठी : उमेदवाराचा जन्म हा दिनांक 01.10.2000 ते दि.01.04.2006 दरम्यान झालेला असावा ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या संकेतस्थळावर दिनांक 10.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.03 साठी : जाहिरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !