कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 147 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Cotton Corporation of india ltd. Mumbai recruitment for various post , number of post vacancy – 147 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापक ट्रेनी ( मार्केटींग ) | 10 |
| 02. | व्यवस्थापक ट्रेनी ( खाते ) | 10 |
| 03. | कनिष्ठ कमर्शियल एक्झिक्युटिव | 125 |
| 04. | कनिष्ठ सहाय्यक | 02 |
| एकुण पदांची संख्या | 147 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : MBA ( Agri Business Management / agri.)
पद क्र.02 साठी : सी ए / सीएमए
हे पण वाचा : शिक्षक , कार्यालय लिपिक / लेखापाल , शिपाई इ. पदासाठी थेट पदभरती ..
पद क्र.03 साठी : 50 टक्के गुणांसह बी.एस्सी ( मागास प्रवर्ग करीता गुणांमध्ये 05 टक्के सवलत )
पद क्र.04 साठी : 50 टक्के गुणांसह ( इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन ) मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 09.05.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 24.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / इतर मागास प्रवर्ग करीता 1500/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक प्रवर्ग करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Tata Memorial : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत लिपिक व स्टेनोग्राफर पदांसाठी पदभरती !
- कोल्हापुर , सातारा , सांगली , चिपळूण येथे फार्मासिस्ट , सहाय्यक , शिपाई , चौकीदार , सफाईवाला , अधिकारी इ. पदांसाठी पदभरती !
- नव सह्याद्री ट्रस्ट पुणे अंतर्गत प्राध्यापक , परिचर, लिपिक , अधिक्षक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध गट ब, क व ड संवर्गातील एकुण 175 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !