कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत क.लिपिक , चालक , शिपाई , ऑपरेटर इ. पदासांठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत क.लिपिक , चालक , शिपाई , ऑपरेटर इ. पदासांठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Krushi Utpanna bazar samiti recruitment for various post , number of post vacancy – 14 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ लिपिक03
02.शिपाई07
03.भुईकाटा ऑपरेटर02
04.विजतंत्री01
05.वाहनचालक01
 एकुण पदाची संख्या14

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी , MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र कोर्स , मराठी 30 श.प्र.मि , इंग्रजी 30 व 40 श.प्र.मि टायपिंग अर्हता

पद क्र.02 साठी : 10 वी

पद क्र.03 साठी : आयटीआय फिटर , एमएससीआयटी कोर्स

हे पण वाचा : भारतीय हवाई दल अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या 153 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !

पद क्र.04 साठी : आयटीआय इलेक्ट्रिशियन , MSCIT / समतुल्य अर्हता

पद क्र.05 साठी : 10 वी , चारचाकी / जड वाहन चालविण्याचा परवाना .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 02.06.2025 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असेल , राखीव प्रवर्ग करीता कमाल वयोमर्यादा 43 वर्षे इतकी असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  chhatrapatisambhajinagar.in/ या संकेतस्थळावर दिनांक 02.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता राखीव प्रवर्ग करीता 500/- रुपये तर अराखीव प्रवर्ग करीता 700/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment