UCO : युनायटेड कमर्शियल बँक अंतर्गत तब्बल 532 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

UCO : युनायटेड कमर्शियल बँक अंतर्गत तब्बल 532 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( UCO bank Recruitment for Apprentice post , number of post vacancy -532 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये शिकाऊ ( Apprentice ) पदाच्या एकुण 532 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वेतनमान ( Pay Scale ) : दरमहा 15,000/- रुपये

हे पण वाचा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत लिपिक (सपोर्ट स्टाफ) पदांच्या 220 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

वयोमर्यादा ( Age Limit ) : 20-28 वर्षे दरम्यान

अर्ज प्रक्रिया : पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment