आदिवासी विकास विभाग छ.संभाजीनगर प्रकल्प अंतर्गत शिक्षक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ekatmik Adivasi Prakalp Chha. Sambhajinagar Recruitment for Teacher post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , पदवीधर प्राथमिक शिक्षक , प्राथमिक शिक्षक ( इंग्रजी / मराठी माध्यम ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : MA / MSC & B.ED & TAIT / BA/ BSC & B.ED & TAIT , D.ED & TET / CTET / D.ED & TET / CTET
हे पण वाचा : लिपिक (सपोर्ट स्टाफ) पदांच्या 220 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
नोकरीचे ठिकाण : लातुर , बीड , छ.संभाजीनगर , जालना
अर्ज प्रक्रिया : पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mvgcompany.in/ या संकेतस्थळावर दिनांक 31.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .