AIIMS : आखिल भारतीय आयुर्विमा संस्था अंतर्गत 1300+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( AIIMS Recruitment for various post , number of post vacancy – 1300+ ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक डायटिशियन , सहाय्यक अडमिन अधिकारी , डेटा एन्ट्री ऑपरेटर , कनिष्ठ एडमिन सहाय्यक , निम्न श्रेणी लिपिक , सहाय्यक अभियंता व इतर पदे अशा एकुण 1300+ रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : HSC / SSC / ITI / पदवी / पदव्युत्तर पदवी / बी.एस्सी / एम .एस्सी / एम .एस डब्ल्यु / अभियांत्रिकी पदवी .
हे पण वाचा : नाशिक पालिका प्रशासन अंतर्गत तब्बल 114 रिक्त जागेसाठी पदभरती.
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 3000/- रुपये तर मागास / आ.दु.घ करीता 2400/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन https://rrp.aiimsexams.ac.in/ या संकेतस्थळावर दिनांक 02.12.2025 पर्यंत सादर करायचे आहे..
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026