ONGC : तेल व नैसर्गिक वायु महामंडळ अंतर्गत तब्बल 2623 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ONGC Recruitment for Apprentice post , number of post vacancy -2623 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये ट्रेड , पदवीधर व डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांच्या 2623 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
विभाग निहाय पदांची संख्या :
| अ.क्र | विभागाचे नाव | पदसंख्या |
| 01. | उत्तर विभाग | 165 |
| 02. | मुंबई विभाग | 569 |
| 03. | पश्चिम विभाग | 856 |
| 04. | पुर्व विभाग | 458 |
| 05. | दक्षिण विभाग | 322 |
| 06. | मध्य विभाग | 253 |
| एकुण पदांची संख्या | 2623 |
आवश्यक अर्हता :
ट्रेड प्रशिक्षणार्थी करीता : उमेदवार हे 10 वी / 12 वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
पदवीधर प्रशिक्षणार्थी करीता : बी.कॉम / बी.ए / बी.बी.ए / बी.एस्सी / बी.ई / बी.टेक
डिप्लोमा प्रशिणार्थी : संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 06.11.2025 रोजी उमदेवाराचे वय हे 18-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : खाली नमुद लिंक वर दिनांक 25.11.2025 पर्यंत आवेदन करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे .
ट्रेड प्रशिक्षणार्थी पदाकरीता : Click Here
पदवीधर व डिप्लामा प्रशिक्षणार्थी पदाकरीता : Click Here
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Tata Memorial : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत लिपिक व स्टेनोग्राफर पदांसाठी पदभरती !
- कोल्हापुर , सातारा , सांगली , चिपळूण येथे फार्मासिस्ट , सहाय्यक , शिपाई , चौकीदार , सफाईवाला , अधिकारी इ. पदांसाठी पदभरती !
- नव सह्याद्री ट्रस्ट पुणे अंतर्गत प्राध्यापक , परिचर, लिपिक , अधिक्षक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध गट ब, क व ड संवर्गातील एकुण 175 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !