NABARD : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत विविध पदांच्या 162 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत .( NABARD RECRUITMENT FOR Various post , number of post vacancy – 162 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डेव्हलमेंट सहाय्यक | 159 |
| 02. | डेव्हलपमेंट सहाय्यक ( हिंदी ) | 03 |
| एकुण पदांची संख्या | 162 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 50 टक्के गुणांसह कोणतीही पदवी , संगणकाचे ज्ञान
पद क्र.03 साठी : 50 टक्के गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदवी उत्तीर्ण , संगणाकाचे ज्ञान , हिंदी – इंग्रजी भाषांतर करता येणे आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 21-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 550/- रुपये मागास / अपंग प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.03.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026