MCL : महानदी कोलफील्डस् लि. अंतर्गत 500 रिक्त जागेसाठी पदभरती !

Spread the love

MCL : महानदी कोलफील्डस् लि. अंतर्गत 500 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahanandi coalfields ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 500 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक फोरमन ( इलेक्ट्रिकल )150
02.तंत्रज्ञ ( इलेक्ट्रिशियन350
 एकुण पदांची संख्या500

अर्हता :

पद क्र.01 साठी : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा अथवा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स पदवी .

पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण , आयटीआय अर्हता .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.28.05.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1180/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.mahanadicoal.in/ या संकेतस्थळावर दि.07.05.2026 ते दि.28.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment