लातूर जिल्हा अंतर्गत पोलीस पाटील पदांच्या एकूण 554 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत . ( Latur district police patil recruitment 2026 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहू शकता..
पदनाम / पदांची संख्या ( post name / number of post ) : यामध्ये पोलिस पाटील पदांच्या एकूण 554 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत .
आवश्यक पात्रता : 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल..
वयोमर्यादा ( age limit ) : दि.26.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 25-45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल.
परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 1000/- तर आरक्षित / आर्थिक दुर्बल घटक करिता 800 /- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 10 जून 2026 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026