AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( AIIMS Recruitment for various post , number of post vacancy – 1400 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांचे संख्या (Post Name / Number of post ) : यांमध्ये सहाय्यक डायटिशियन , सहाय्यक एडमिन अधिकारी , डेटा एन्ट्री ऑपरेटर , कनिष्ठ एडमिन सहाय्यक , कनिष्ठ श्रेणी लिपिक , सहाय्यक अभियंता व इतर पदे अशा एकुण 1400 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : 10 वी / 12 वी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय , पदवी / पदव्युत्तर पदवी / बी.एस्सी / एम.एस्सी / एम.एस .डब्ल्यु / इंजिनिअरिंग पदवी .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 3000/- रुपये मागास / आ.दु.घ करीता 2400/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.aiimsexams.ac.in/ या संकेतस्थळावर दि.03.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026