राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ अंतर्गत तब्बल 139 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( rashtrasant tukdoji maharaj university Bharati ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 55 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी / बी.टेक / एम.ई/ एम.टेक / बी.फार्मा तसेच नेट / सेट / पीएचडी
वयोमर्यादा (Age Limit ) : दि.10.08.2026 रोजी उमदेवाराचे वय हे 59 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 500/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://rtmnuoarec या संकेतस्थळावर दि.10.08.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026