ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ISRO URSC recruitment for various post , number of post vacancy – 410 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदवीधर प्रशिक्षणार्थी220
02.तांत्रिक ( डिप्लोमा ) प्रशिक्षणार्थी120
03.कमर्शियल प्रॅक्टिस प्रशिक्षणार्थी70
 एकुण पदांची संख्या410

आवश्यक अर्हता : संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा / कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा ..

नोकरीचे ठिकाण : बंगळूर ( कर्नाटक )

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://web.umang.gov.in/ या संकेतस्थळावर दि.28.08.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment