पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे . या महानगरपालिका मध्ये रिक्त पदांवर कायमस्वरुपी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . सध्या मंजुर पदांवर आऊटसोर्सिंग पद्धतीने पदे भरण्यात आलेली आहेत .परंतु अधिक जबाबदारीचे पदे जसे कि , लिपिक , शिपाई व चौकीदार असे पदे कायमस्वरुपी पद्धतीने भरण्यात येणार आहेत .
सध्या महानगरपालिका कडुन पदांचा सुधारित आकृत्तीबंध तयार करण्यात आलेला असून , यामध्ये लिपिक , शिपाई पदांचे 2,370 पदे रिक्त आहेत . यामध्ये काही पदे हे नव्याने निर्माण करण्यात आलेले आहेत . शिपाई हे पद महानगरपालिका कडुन कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत . परंतु अधिक जबाबदारीच्या ठिकाणी शिपाई हे पद कायमस्वरुपी पद्धतीने भरण्यात येणार आहे .त्याचबरोब चौकीदार हे पद अधिक जबाबदारची असल्याने कायमस्वरुपी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुरक्षा रक्षक हे पद कार्यरत आहेत . सदर पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात न आल्याने सदर पदांवर कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यात आलेली आहे . सदर पदे देखिल कायमस्वरुपी पद्धतीने भरण्यात येणार आहे .पदभरती प्रक्रिया बाबत सुधारित आकृत्तीबंधानुसार पालिकेचे आयुक्ताकडुन पालिकेच्या विविध विभागांकडुन रिक्त पदांचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026