भारतीय स्टेट बँकेमध्ये 1492 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . State Bank Of India Recruitment For Senior Executive , Executive ,Senior Special Executive , Data protection Officer , Assistant Data Protection Officer And Sector Credit Specialist Post , Number of Post vacancy – 1492 पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पात्रता – सदर पदभरती प्रक्रिया हि सेवानिवृत्त बँक अधिकारी / कर्मचारी करीता राबविण्यात येत असून ,केवळ सेवानिवृत्त बँक अधिकारी / कर्मचाऱ्यांकडुनच आवेदन मागविण्यात येत आहेत .सदर पदांकरीता उमेदवाराचे वय दि.22.12.2022 रोजी 63 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद SBI चे सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यापैकी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.10.01.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी पुढील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026