CSB : केंद्रीय रेशीम मंडळामध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

Spread the love

केंद्रीय रेशीम मंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Central Silk Board Recruitment For Various Post , Number of Post vacancy – 142 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव – सहाय्यक संचालक , संगणक प्रोग्रामर , सहाय्यक अधिक्षक , स्टेनोग्राफर , लाइब्रेरी & इन्फॉर्मेशन सहाय्यक , कनिष्ठ अभियंता , कनिष्ठ ट्रांसलेटर , वरिष्ठ लिपिक , स्टनोग्राफर – II , फील्ड सहाय्यक , स्वयंपाकी इ.

पात्रता – पदवी , संबंधित पदानुसार आवश्यक कौशल्य पात्रता  / टायपिंग परीक्षा , 10 वी /  कॅटरिंग डिप्लोमा / लायब्ररी विज्ञान / लायब्ररी इन्फॉर्मेशन विज्ञान / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा पदांनुसार आवश्यक पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.16 जानेवारी 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती करीता जनरल व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 750/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment