हवाई दल शाळा पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Air Force School pune Recruitment For various Post , Number of Post vacancy -07 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नावे – पीजीटी , टीजीटी , पीआरटी , एनटीटी , विशेष शिक्षक ( एकुण पदांची संख्या – 07 )
पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातुन संबंधित विषयातुन पदव्युत्तर पदवी / बॅचलर पदवी /पुर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण मध्ये डिप्लोमा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्था मधून प्राथमिक शिक्षणाचा डिप्लोमा / बी.एड सह पदवीधर / बी.एड /विशेष शिक्षण ( बी.एड सह पदवीधर )
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01.07.2023 रोजी किमान वय 21 वर्षे तर कमाल वय 50 वर्षे असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने Air Force School 9 BRD Chandan Nagar Office या पत्त्यावर सादर करायचा आहे , अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल .सदर पदभरती करीता शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !