माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत पुर्ण / सोलापुर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पदांनुसार आवश्यक पात्रताधारकांकडुन ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ex- Serviceman Contributory Health Scheme Recruitment for various Post , Number of Post vacancy – 25 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – वैद्यकी अधिकारी , रेडिओलॉजिस्ट , प्रभारी अधिकारी , फार्मासिस्ट ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ , नर्सिंग सहाय्यक , आयटी नेटवर्क तंत्रज्ञ , लिपिक , वाहनचालक , चौकीदार , महिला परिचर , सफाईवाला
एकूण पदांची संख्या – 25
पात्रता – एमबीबीएस / पदवी / लिपिक पदांसाठी लिपिक पात्रता / वाहनचालक , चौकीदार महिला परिचर व सफाईवाला पदांकरीता इयत्ता 8 वी / साक्षर असणे आवश्यक आहे .तसेच अनुभवास प्राधान्य देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज विहती नमुन्यात – Station Cell ECHS, Pune, HQ Dakshin Maharashtra & Goa Sub Area, Near War Memorial, Southern Command, Ghorpadigaon, Pune, 411001 या पत्त्यावर दि.05 फेब्रूवारी 2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पद भरती प्रक्रिया करीता शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..