वणा नागरीक सहाकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Wana Nagarik Sahakari Bank Ltd Recruitment for Branch Manager , Clerk , IT Officer , Number of Post vacancy – 05 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 01. | शाखा व्यवस्थापक | 02 |
| 02. | लिपिक | 02 |
| 03. | आयटी अधिकारी | 01 |
| एकुण पदांची संख्या | 05 |
पात्रता – शाखा व्यवस्थापक व लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच कोणत्याही बँकेतुन / सहकारी पतसंस्थेमध्ये कमीत कमी 5 / 3 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे . तर आयटी अधिकारी पदासाठी बी.ई पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर तीन वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रतधारक उमदेवारांनी थेट मुलाखतीस दि.19.02.2023 रोजी मुख्य कार्यालय हिंगणघाट या पत्त्यावर हजर रहायचे आहे . मुलाखतीस येताना सर्व आवश्यक कागतपत्रे सोबत आणने आवश्यक आहे . सदर वणा सहकारी बँक पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026