महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये इयत्ता 10 वी पात्रधारक उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक व व्यवसायिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Distribuiton Company Limited Recruitment For various Post , Number of Post vacancy – 140 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नावे – वीजतंत्री ( 88 ) , तारतंत्री ( 35) , कोपा ( 17 ) , एकुण पदांची संख्या – 140
पात्रता – उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच मान्यताप्रात्रता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय इलेक्ट्रीशियन / वायरमन /तर कोपा पदाकरीता संगणक हाताळणी प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर शैक्षणिक अर्हतेमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 65 टक्के गुण व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 60 टक्के गुण आवश्यक आहे .
वयोमर्यादा – उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज लघु प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मंडळ कार्यालय विद्युत भवन एम.आय.डी.जळगाव 455003 या पत्त्यावर दि.24.02.2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहे .सदरच्या पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026