केंद्रीय आयकर विभागांमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . Income Tax Department Recruitment for Income Tax Inspector , Tax Assistant , Multi Tasking Staff , Number of Post vacancy – 71 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | आयकर निरीक्षक | 10 |
| 02. | कर सहाय्यक | 32 |
| 03. | मल्टी टास्किंग स्टाफ | 29 |
| एकुण पदांची संख्या | 71 |
पात्रता – आयकर निरीक्षक व कर सहाय्यक पदांकरीता उमदेवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच मल्टी टास्किंग स्टाफ पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
वेतनमान –
आयकर निरीक्षक – 44,900-142,400/-
कर सहाय्यक -25,500-81,100/-
मल्टी टास्किंग स्टाफ – 18,000-56,900/-
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज Commissioner of Income Tax Principal Chief Commissioner of income Tax Karnataka and Goa Region Central Revenue Building no.1 Queens Road Bengalure , Karnataka – 560001 या पत्त्यावर दि.24 मार्च 2023 पर्यंत सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल , मागास प्रवर्ग / महिला / माजी सैनिक उमेदवारांकरीता कोणत्याही प्रकारची शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..