लातुर अर्बन सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील लातुर , सांगली , पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील शाखेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Latur Urban Co-operative Bank Limited Recruitment for Various Post Number of Post vacany – 15 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शाखाधिकारी | 03 |
| 02. | वरिष्ठ अधिकारी | 02 |
| 03. | लिपिक | 10 |
| एकुण पदांची संख्या | 15 |
पात्रता – बी/कॉम /एमबीए /सीए /ICWA /CAIIB तसेच संबंधित पदांचा सहकारी बँकेमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे . तसेच कर्जे , डिजीटल बँकिंग व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे .शाखाधिकारी पदाकरीता उमेदवाराचे कमाल वय 40 वर्षे तर इतर पदांकरीता उमदेवाराचे कमाल वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने hrms@laturbank.co.in या ईमेल आपला बायोडाटा दि.10 मार्च 2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रियाकरीता उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारेच आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .