NHM :  राष्ट्रीय आरोग्य अभियान ,मुंबई येथे सरकारी नोकरीची मोठी संधी ! अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

राष्ट्रीय आरोग्य अभियान , मुंबई येथे स्टाफ नर्स पदांच्या एकुण 16 जागांसापदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधार उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( National Health Mission Recruitment for Staff Nurse Post , Number of Post vacancy – 16 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.स्टाफ नर्स16

पात्रता – उमेदवार हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवारांने GNM कोर्स पुर्ण करणे अत्यावश्यक आहे .उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल वय 45 वर्षांपेक्षा अधिक असू नये .

वेतनमान – 20,000/-

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने डॉ. तुषार पालवे , वैद्यकीय अधिक्षक कामा अलब्लेस अँड दवाखाना , मुंबई – 400001 या पत्त्यावर दि.09 मार्च पर्यंत सादर करायचे आहे .अर्जासोबर आवश्यक कागतपत्रे जोडणे आवश्यक आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment