लातुर अर्बन सहकारी बँकेच्या महाराष्ट्रातील लातुर , सांगली , पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील शाखेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Latur Urban Co-operative Bank Limited Recruitment for Various Post Number of Post vacany – 15 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शाखाधिकारी | 03 |
02. | वरिष्ठ अधिकारी | 02 |
03. | लिपिक | 10 |
एकुण पदांची संख्या | 15 |
पात्रता – बी/कॉम /एमबीए /सीए /ICWA /CAIIB तसेच संबंधित पदांचा सहकारी बँकेमध्ये किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे . तसेच कर्जे , डिजीटल बँकिंग व संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे .शाखाधिकारी पदाकरीता उमेदवाराचे कमाल वय 40 वर्षे तर इतर पदांकरीता उमदेवाराचे कमाल वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने [email protected] या ईमेल आपला बायोडाटा दि.10 मार्च 2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रियाकरीता उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारेच आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !