कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये 577 जागांसाठी मेगाभरर्ती प्रक्रिया 2023

Spread the love

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भविष्य निर्वाह निधी संघटनेत 577 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Union Public Service Commission Employees Provident Fund Organisation Recruitment for various Enforcement Commissioner / Account Officer and Assistant Provident Fund Commissioner ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी418
02.सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त159
 एकुण पदांची संख्या577

पात्रता – वरील दोन्ही पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.17 मार्च 2023 रोजी 18 ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे . मागास वर्गीय उमेदवारांना वयांमध्ये पाच तर इतर मागास वर्गीय उमेदवारांकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता आधार उमेदवारांनी आपला अर्ज https://upsconline.nic.in/upsc/OTRP/index.php या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 17 मार्च 2023 पर्यंत सादर करायचा आहे सदर पद्धती प्रक्रिया करिता 25 रुपये आवेदन शुल्क करण्यात येईल तर मागासवर्गीय त्याचबरोबर महिला उमेदवारांकरिता कोणतीही फी आकारली जाणार नाही

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा

जाहिरात पाहा

Leave a Comment