MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग अ व ब पदांच्या एकुण 673 जागांसाठी पदभरती प्रक्रिया 2023

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग अ व वर्ग ब पदांच्या एकुण 673 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra Public Service Commission Recruitment for Various Post , Number of Post vacancy -673 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सामान्य प्रशासन विभाग गट अ व गट ब295
02.महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ व गट ब130
03.महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब15
04.निरीक्षक वैधमापन शास्त्र गट ब39
05.अन्‍न व औषध प्रशासकीय सेवा गट ब194
 एकुण पदांची संख्या673

पात्रता – पदांनुसार आवश्यक पात्रता पाहण्याकरीता खालील सविस्तर जाहीरात पाहा , सदर पदांकरीता दि.01.04.2023 रोजी किमान वय 18 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे तर मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व अनाथ उमेदवारांना वयांमध्ये पाच वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क –  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दि.22.03.2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment